Dr. Pratap Kale
- 19
- 0
- 0
लोकसभा सर्वत्रिक निवडणूक २०१९
40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ l
18 एप्रिल ला आम्ही साऱ्या मिळूनी
मतदान करणार ! मतदान करणार
महिला बचत गट , शिक्षिका, विद्यार्थिनी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत रांगोळी स्पर्धा, मानवी साखळी बनवली, मतदान शपथ घेतली #VOTE ची मानवी पृतीकृती तयार केली.