Albums
-
SVEEP activities in Collectorate Sangli, Maharashtra Updated
A glimpse of SVEEP Activities in Sangli District
- 22
- 0
-
रांगोळी स्पर्धा, मानवी साखळी , मतदान शपथ l 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ Updated
लोकसभा सर्वत्रिक निवडणूक २०१९
40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ l
18 एप्रिल ला आम्ही साऱ्या मिळूनी
मतदान करणार ! मतदान करणार
महिला बचत गट , शिक्षिका, विद्यार्थिनी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत रांगोळी स्पर्धा, मानवी साखळी बनवली, मतदान शपथ घेतली # VOTE ची मानवी पृतीकृती तयार केली.
- 19
- 0
- 0