Albums
-
-
-
-
-
-
रांगोळी स्पर्धा, मानवी साखळी , मतदान शपथ l 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ Updated
लोकसभा सर्वत्रिक निवडणूक २०१९
40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ l
18 एप्रिल ला आम्ही साऱ्या मिळूनी
मतदान करणार ! मतदान करणार
महिला बचत गट , शिक्षिका, विद्यार्थिनी यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्या प्रमुख उपस्थितीत रांगोळी स्पर्धा, मानवी साखळी बनवली, मतदान शपथ घेतली # VOTE ची मानवी पृतीकृती तयार केली.
- 19
- 0
- 0
-
मतदार जनजागृती सायकल रॅली उस्मानाबाद l 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ l Updated
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते , पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती सायकल रॅली काढण्यात आली.
- 9
- 0
- 0
-
मतदार जनजागृती रॅली उस्मानाबाद l 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ l Updated
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते , पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
- 9
- 0
- 0
-
दिव्यांग मतदार जनजागृती रॅली उस्मानाबाद l 40 उस्मानाबाद लोकसभा मतदार संघ l Updated
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ- मुंडे , मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते , पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली.
- 9
- 0
- 0
-
16 Nanded PC SVEEP Updated
Photos Related to Voter Awareness and other Activities in 16 Nanded PC.
- 9
- 0
- 0